मथळा आणि लेखातले पहिले वाक्य 'सध्याच्या शिक्षणपद्धतीतून विद्यार्थ्यांना खरोखरीचे(किंवा, खरोखरच) ज्ञान मिळते का?' असे हवे होते. पुढची वाक्येः आपणांस काय वाटते ते सविस्तर लिहा. माझ्या मते, सध्याच्या परिस्थितीत मुले जे शिक्षण घेत आहेत ते फक्त पोपटपंचीच्या स्वरूपाचे आहे .
आता प्रतिसाद येऊ द्यावेत.