नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:

अचकटविचकट हावभाव करणारी- किंचाळणारी पात्रं, आचरटपणा आणि कशीही भटकणारी कथा... हल्लीच्या "कॉमेडी' चित्रपटांची ही व्याख्या. पण हे सगळं टाळलं, म्हणजे चित्रपट "हलकीफुलकी कॉमेडी' ठरत नाही. "टिप्स'निर्मित "तो बात पक्की' फक्त एवढ्याच पूर्वतयारीवर तसा आव आणतो. त्यामुळे बरीचशी "मेरे यार की शादी है' (मूळचा "माय बेस्ट फ्रेंड्‌स वेडिंग') आणि थोडीफार "दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे'ची ही सुधारित (की ...
पुढे वाचा. : अर्धी-कच्ची "बात'