एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
अ पॅक ऑफ लाईज
आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तण वाढाव तस मोकाटपणे, आईच्या प्रेमळ छत्राशिवाय वाढलेल्या आणि आयुष्यात भरकटलेल्या जिनी या मुलीची कथा आहे 'अ पॅक ऑफ लाईज' . उर्मिला देशपांडे या लेखिकेची ही पहिली कादंबरी आहे .
( आपल्या प्रवाहाविरुद्धच्या लेखनाने मराठीत गाजलेल्या गौरी देशपांडे या लेखिकेची उर्मिला मुलगी आहे. अर्थात या माहितीने ...
पुढे वाचा. : अ पॅक ऑफ लाईज