तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:


सप्रेम नमस्कार ,
Google तसे काही ना काही नविन करण्याच्या मागे लागले असते.त्यातीलच हा प्रकार. Google Wave , google चा नविन मंच. तसा हा काय प्रकार आहे हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. साहाजिकच आहे. तर या नव्या मंचाबद्दल अधिक माहीती पाहुया.

Google Wave  हे नविन संगनकिय Internet संपर्क साधन आहे. तसं हे email च काम करत पण पुर्ण संदेश पाठवायच्या एवजी येथे सर्व संदेश एकाच ठीकाणी साठवले जातात.व आपण एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधू शकतो. आपल्याला सहजच प्रश्न पडेल की email, facebook इ असल्यावर ...
पुढे वाचा. : चं मंच.