तुझ्याचसाठी ... येथे हे वाचायला मिळाले:

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

आमची प्रेरणा

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार,
सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार ,
अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार ,
इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट ...
पुढे वाचा. : आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...