वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:

"मराठी माणूस भूताला भित नाही तेवढा हिंदीला भितो" असं पुल म्हणतात ते फक्त ८०-९० च्या दशकापर्यंत लागू होत असावं (असं मला आपलं वाटतं) कारण त्यानंतर आलेल्या 'खाना'वळ, सिप्पी, चोपडा, बच्चन, जोहर, कपूर, मेहता, सिन्हा, खन्ना यांच्या कृपेने आपल्या पिढीचं ऐकीव आणि बोलीव (??) हिंदीचं ज्ञान निदान एवढं तरी सुधारलं की अगदी अटलजींच्यासारख्या हिंदी कविता किंवा भाषणं ठोकता आली नाहीत तरी 'उपरसे धाडकन पड्या, बुचकळ्या, बुड्या' वाल्या हिंदीतून आपण नक्कीच बाहेर पडलो आणि कामकाजापुरतं हिंदी बोलणं, हिंदी चित्रपट यंज्वाय  करणं हे मात्र आपण ...
पुढे वाचा. : आझाद-ए-हिंदी