दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
अमेरिकेत शिकायला यायच्या आधी इथल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बरेच ऐकले, वाचले, सर्फले, गुगले होते. की इथले वर्ग कसे असता, व्हिडियो लेक्चर्स, वेबसाईट वरून गृहपाठ, वर्गात खाणारी-पिणारी (कॉफी) मुले, वर्गात laptop वर नोट्स काढणारी किंवा गेम्स खेळणारी मुले वगैरे वगैरे….आश्चर्य च वाटायचे की वर्गात ...
पुढे वाचा. : अमेरिकन शिक्षक…?