माझी माय सरस्वती येथे हे वाचायला मिळाले:

पिया पुन्हा एकदा मेली आहे.
मेली म्हणजे तिच्या कुडीतून प्राण गेले नाहीत.
(नाहीतर ’पुन्हा एकदा’ कशाला म्हटलं असतं? नऊ आयुष्यं असायला ती काय इंग्रजी मांजर आहे?)

मेली म्हणजे मला मेली. ती माझ्या ’हाय-हॅल्लो’मित्रवर्तुळातून नाहीशी झाली.
पिया कधीही तडकाफडकी मरत नाही. खूप महिन्यांनी कधीतरी लक्षात येतं की ती मेल्याला बरेच महिने झाले.
अशा वेळी मीहून कधी तिला पुन्हा संजीवनी द्यायला जात नाही.
यथावकाश तिला पुनर्जन्म मिळेल आणि ती स्वत:हून मला भेटेल.
आधीपेक्षा ...
पुढे वाचा. : (चि./ ती./ प्रिय) कै. पिया!