लक्ष्मीकांत... येथे हे वाचायला मिळाले:

रुतले वाळूत पाय त्या बहकल्या लाटांचेरुतले चांदणे पाण्यात डोलत्या चंद्राचेलेवून बिलोरी साज़ ढगांचे नांदते आकाश आहेव्याधाची चांदणी मृगनक्षत्राला वेधते आहे
कुठल्यातरी वेडापाई दूरचा दीपस्तंभ उभाच आहेहट्टानं कुणाला तरी कसलीतरी वाट दाखवतो आहे
मझ्याशी मात्र सोयरं-सुतक नाहीकारण मी बुडत नाहीय...बुडणार पण नाही आहेलाटांनी मला ...
पुढे वाचा. : आलिप्त