फोटो व कृती दोन्ही मस्त! ह्यालाच घावन म्हणतात काय? त्याबरोबर नारळाचे दूध, गूळ, केशर, वेलदोडा घालून देतात [घाटले]. तेही छान लागते.
चटण्यांमध्ये पुदिना, ओले खोबरे याची चटणीही छान लागते. टोमॅटोची चटणी, सॉसही छान लागतो.