सिमीचे कार्यकर्तेच नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड उजळ माथ्याने शहरांतून फिरतात, सभांमधून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात,  आणि शरद पवार त्यांचे पुनर्वसन करायची दुरिच्छा जाहीरपणे व्यक्त करतात, त्याचे काय ?