अनुभव दुर्दैवी पण खरे आहेत. अशा वेळी आपण फारसे काही करू शकत नाही याची जाणीव होते आणि हतबल झाल्यासारखे वाटते.
यातून जाणीवपूर्वक काही करणे - काही गोष्टी एक सामाजिक बंधन म्हणून पाळणे - शक्य तितकी इतरांना मदत करणे, किमान त्यांना त्रास न देणे एवढे तरी नक्कीच करता येण्यासारखे आहे.
एरवी वाहातुकीचे नियम न पाळणाऱ्यांपुढे, रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्यांपुढे, इतरांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता पाळीव प्राणी
पाळणाऱ्यांपुढे.. (ही न संपणारी यादी) आपण काय करणार आहोत?