भास्कर, परिजा, छायाताई, चित्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छायाताई, पुष्करिणी भेळ पुण्याची आहे. छायाचित्रांची मांडणी करून दिल्याबद्दल प्रशासकांचे आभार.

छायाचित्रे पुण्यातली आहेत. आईच्या घरची आहेत. छोटे समोसे ग्रीनबेकरीतले आहेत.