जीवशास्त्रानुसार प्राणी आणि वनस्पती यांची उतरंड अशी असते.
कोटी(किंग्डम)->उपकोटी(सब्किंग्डम)->विभाग(डिव्हिजन)->उपविभाग->वर्ग(क्लास)->उपवर्ग->श्रेणी(सीरीज़)-गोत्र(कोहर्ट)->गण
(ऑर्डर)->उपगण->कुल(फ़ॅमिली)->उपकुल->ज़‌मात(ट्राइब)->उपज़मात->वंश/प्रजाति(जीनस)->उपवंश->जाति(स्पीशीज‌)->
उपजाति->प्रकार(व्हरायटी)->उपप्रकार.