मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
लग्न जमलं अन् त्या नंतर माझ आयुष्यच बदलून गेल आहे. मनमौजी पणे भटकणारा मी टोळभैरव आता जरा जबाबदारीने वागायला लागलो आहे . .( म्हणजे खूप असा नाही पण थोडा थोडा). . .सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा दिनक्रम बदलला आहे.
इथून मागे दिवसाची सुरूवात घड्याळाच्या गजराने व्हायची ( बिचारा कोकलून कोकलून जीव द्यायचा अन् त्यानंतर आमची स्वारी जागी व्हायची) आता मात्र दिवसाची सुरूवात मात्र गुड मौर्निंग च्या मेसेजने होते. सकाळी नाश्ता केला का?? केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का?? काय करतोय?? ...
पुढे वाचा. : प्रेमातला मी!!!