'उष्य' म्हणजे प्रकाशण्याची, ज्ञान-पराक्रम-सत्कर्मांनी प्रगत होण्याची जिज्ञासा आणि क्षमता  हे तितकेसे पटले नाही. उष्यमधला संस्कृत धातु कोणता? उष् असेल तर त्याचा अर्थ जाळणे/पीडणे असा आहे आणि ऊष् असेल तर रोगी होणे.