एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
ताइ शान - परत ये.. आम्हाला तुझी खूप आठवण येते.!
प्रत्येक जेवणात मांसाहार नसेल तर ते कसले जेवण आणि मांसाहार घ्यायचा नाही तर खायच काय अशी संकल्पना असणारे अनेक अमेरिकन मला भेटले आहेत. दर जेवणाला एक प्राणी मारला जातो हे एक वास्तव असले तरी कुत्रा मांजर , मासे , हॅमस्टर असे विविध पाळीव प्राणी, झू मधले प्राणी, मानशेष होणारे प्राणी या सर्वांचा विषय निघाला की ह्याच लोकांचे प्राणीप्रेम उफाळून आलेले मी बघितले आहे. या दोघांची सांगड कशी घालायची ते मला कधीच कळलेले नाही. त्यामुळे अमेरिकन लोक आणि त्यांचे पशुंवरचे प्रेम मला कुठेही दिसले तरी माझे ...
पुढे वाचा. : ताइ शान - परत ये.. आम्हाला तुझी खूप आठवण येते.!