'उष्य' या पदाचा विचार करताना माझ्या मनात आलेला शब्द 'उषा' (उषःकाल) हा होता. शब्दकोशीय अर्थ मात्र मी पाहिला नव्हता. शुद्ध मराठी, आपला आभारी आहे. उष असा धातु नाही, हे खरे, पण उषस् हा यथायोग्य अर्थी शब्द मात्र आहे. त्यामुळे मी हुश्श केले, वाचलो! कधी कधी कुणीतरी चिंतनात येऊन कांही बाही भरवते, बेचैन करते, मग असे होते. त्यावेळी शब्दकोश गौण होतो. पुन्हा एकदा धन्यवाद. चू. भू. दे.
  ........ हरिभक्त, जानता राजा, व्हीके यांचे आभार.