विसरावे असा आणि विसरा मला यात 'वे' या अक्षराच्या दोन मात्रा ज्या जात आहेत (म्हणजे 'रद्दच' होत आहेत) त्याचा हिशोब आपण मात्रा काय अन अक्षरगण काय कोणत्याच वृत्तात लावू शकणार नाही. म्हणूनच म्हंटले होते, तांत्रिक बाबी सांगताना दोनदोनदा तपासाव्यात.
असो. तुमच्या 'वृत्तामधे' बसत असेल तर माहीत नाही बॉ!