सुचवणीत 'मला' ऐवजी 'मज' असा बदल केला तर सुचवणीतील बदल वृत्तात बसेल असे मला वाटते.

गालगागा - गालगागा - गालगागा ... असे वृत्त आहेसे वाटते.

आणि विसरा - मज असा जो - डीस सल्ला .... अशा प्रकारे सुचवणही वृत्तात बसेल.

मात्र 'आणि विसरा मला ...' हे वृत्तात कसे बसेल ते कळले नाही. कृपया माहिती द्यावी.

चू. भू. द्या. घ्या.

('विसर मला' ... असेही वृत्तात बसेल ... कसे वाटते ते पाहावे.

आणि विसर म- ला असा जो - डीस सल्ला)