मूळ ओळ - आणि विसरावे असा जोडीस सल्लाबदल - आणि विसरा मला हा जोडीस सल्लाफरक - विसरावे असा च्या ऐवजी विसरा मला हा बाकीच्या शब्दांत/मात्रांत बदल नाही.विसरावे असा = एकूण ९ मात्राविसरा मला हा = एकूण ९ मात्राआता बसते का मात्रावृत्तात?