@यशवंत जोशी : तुमच्या त्या कार्याविषयी तुम्ही काही लिहिलेत की नाही? नाणेघाटाच्या सफरीच्या माझ्याही काही अनोख्या आठवणी आहेत. लवकरच पोस्ट करेन. घोणेघाट हा जर माळशेजला जोडून असेल तर पाहिला आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@बाकी मंडळी : तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया मला पुढील लेखनासाठी प्रेरणा देत राहतात. मनापासून धन्यवाद!