चांगली थेट पोचणारी आहे गझल. छान. आवडली. 

चार भिंतींना घरे म्हणतात का?
माणसांविण बंगले शहरात या..

वरून

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

ह्या माझ्या द्विपदीची आठवण झाली.