टिंग्या टाकणे हा शब्द प्रयोग जरी कुणी हल्ली वापरत नसलं, तरी जेव्हा वापरत होते तेव्हा संध्यानंद हा थट्टेचा विषयच होता.
हा पेपर मी कधीच वाचलेला नाही. ह्या वर्तमानपत्राविषयी एव्हढी कुप्रसिद्धी होती की कधी वाचावासा वाटलाच नाही.
पण आपण म्हणता त्याप्रमाणे जर काही वाचनीय असेल तर आता वाचायला हवा