मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


सकाळचे १०:१५ बस मधून उतरलो आणि स्टेशनकडे तडक निघालो..लेट झाला होता ११ ला अंधेरी चकालाला पोचायच होत. स्टेशनच्या पायर्‍या चढून प्लॅटफॉर्मवर आलो आणि समोर नजर टाकली…

बाप रे..एवढी गर्दी (आता मला सकाळचे ऑफीस अवर्सची नवीनच, कारण नेहमी जगाच्या उलट्या दिशेने चालणारी आमची घड्याळ अशी गर्दी बघून अशी प्रतिक्रिया निघणारच)  ब्रिज चढू लागलो मनात म्हणायला लागलो घे अजुन INITIATIVE.

{ काय करणार, एकाच आठवड्यात दोन धक्के बसले. एक काहीसा सुखद अजय पलेकर कंपनी सोडून गेले याचा आणि एक दुखद म्हणजे आमच्या प्रोसेसच्या मॅनेजरच्या राजीनाम्याचा. असो, ...
पुढे वाचा. : १०:१६ ची फास्ट लोकल