आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

ऍनिमेटेड चित्रपट किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर कार्टून फिल्म्स या बालप्रेक्षकांसाठी असतात, असं एक प्रचलित मत आहे. अर्थातच बऱ्याच प्रमाणात त्याला सत्याचा आधारदेखील आहे, मात्र त्यामुळे धोका संभवतो, तो एखादा मोठ्या वयाच्या प्रेक्षकांसाठी असणारा चांगला ऍनिमेटेड चित्रपट दुर्लक्षित राहण्याचा. "बेओवुल्फ' हा उत्तम चित्रपट आपल्याकडे लागला तेव्हाही बहुधा हाच प्रकार झाला असावा. ऍनिमेटेड, त्यातून साहसपट. त्यामुळे पहिल्या प्रथम कुणालाही तो घरातल्या मुलांना दाखवावा वाटला नाही , असं वाटणं साहजिक आहे. मात्र, एकदा का तो फक्त प्रौढांसाठी असल्याचं समजलं, ...
पुढे वाचा. : अर्थपूर्ण बेओवुल्फ