तुमचा मोकळेपणा मला मनोमन आवडला. माझा जो काही मानवी मनाचा अभ्यास आहे त्यावरून मी तुम्हाला तुमचा हा मोकळेपणा जीवनात फार उपयोगी पडेल असे सांगू शकतो. आनंदात रहा, शुभेच्छा!

संजय