एस्टी/रेल्वे प्रवास क्वचित घडतो.. पण जेंव्हा जातो तेन्व्हा माझा खरा सखा-सोबती संध्यानंद'च !! प्रवास कंटाळवाणा असला तरी हसण्याचे कारण मिळते आणि तेवढ्यातही चेहऱ्यावर प्रसन्नता येते... !!