एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले. आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले , ' कशी झाली ट्रिप ? ' ' फारच छान ... पुढे वाचा. : ज्याचा त्याचा दृष्टीकोन