काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
जिवन चक्र दाखवणारे हे शिल्प -जामनगर स्मशानातले
जामनगरला काय प्रेक्षणीय स्थळ बघायला कुठे जाउ? असं एखाद्या जामनगरच्या प्रॉपर माणसाला विचारलं, आणि त्याने उत्तर दिलं की ’ जा मसणात’ तर अजिबात वाईट वाटुन घेउ नका, किंवा आश्चर्य पण वाटुन घेउ नका.
इथलं स्मशान हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन बाहेरुन आलेल्या लोकांना दाखवायची पध्दतच आहे इथे. स्मशान पुर्ण बघायला फार तर अर्धा तास लागतो- अर्थात त्या पेक्षा जास्त वेळ काय करु शकतो आपण तिथे??. आम्ही जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा एका शाळेची मुलं तिथे आलेली दिसली ...
पुढे वाचा. : स्मशान..