मी आत्ताच शिक्शण संपवून नोकरिला सुरुवात केली आहे ..
शाळेतलच काय ? पण विद्यपिठाचे शिक्शण सुद्धा कुठेही उपयोगी पडते असे नाही ...
मी काय किन्वा माझ्या मित्रान्ना जरी विचारले तरी त्यांच्या कामात पण आमच्या शिक्शणाचा काहिही उपयोग होत नाही ..
जो सिलबस आहे तो जिथे संपतो , त्यच्या पुढचा सर्व भाग कामामध्ये वापरावा लागतो ...
त्यामुळे मी एक्दम असंतुश्त आहे आजच्या अभ्यास्क्रमावर ..