माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात आम्ही कायम नवीन प्रयोग करत असतो. सुरेख प्लॅटफॉर्म आहे तो सगळ्यांसाठी. माझी मैत्रिण प्रेरणा वलीवडेकर जयपूर घराण्याची कथ्थक डान्सर आहे. कुवेतमधे ती नृत्य शिकवते. तिच्या विद्यार्थ्याचा एक सुरेख कार्यक्रम ती दर वर्षी करत असते. तर ह्या वर्षी तिच्या कार्यक्रमाची थीम होती “Pearls of Values”. म्हणजे जगात जे काही चांगलं आहे ते आपण मुलांना सांगायचं आणि नृत्यातून ते दाखवायचं. ती म्हणाली की तिच्या मनात एक सुरेख कथानक आहे. ते जर तुला गीतातून सांगता आलं तर ते संगीत आणि ...
पुढे वाचा. : नृत्य नाट्य