पूर्वीं श्री म्हणून एक साप्ताहिक येत असे. तें व आताचें चित्रलेखा हीं संध्यानंदहून फारशीं वेगळीं नाहींत. हा जुना पाश्चात्यांचा उद्योग आहे. यू एफ ओ आणि बर्म्युडा ट्रँगल हीं अशाच नियतकालिकांचीं अपत्यें आहेत.सुधीर कांदळकर