आता माझ्या हालचालींत यमाकडून सत्यवानाचा सदरा परत मागणाऱ्या सावित्रीची तडफ होती, तळमळ होती, निर्धार होता!
बहुधा ह्याची जाणीव तुमच्या ह्यांना होती, म्हणूनच ...
किळस या शब्दाची व्याख्या कायमची बदलून माझ्या नवऱ्यानंही तो डेटॉलमधे तीनचारदा धुतलेला शर्ट नंतर वापरलाच की... आणि अगदी प्रेमानं वापरला!