अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
भारतीय द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेला व कन्याकुमारीपासून अंदाजे 1800 मैल अंतरावर, हिंदी महासागरामधे, 115 द्वीपांचा मिळून असलेला एक सुंदर द्वीपसमुह आहे. हा द्वीपसमुह सेचैल्स (Seychelles) या नावाने ओळखला जातो. पाचूसारखी हिरवीगार वनश्री, पांढर्याशुभ्र वाळूचे किनारे, नितळ व पारदर्शक समुद्र व त्या खाली असलेली कोरलशिल्पे व समुद्राच्या काठावजिकच असलेले काळ्याशार रंगाचे ग्रॅनाईट दग़डाचे उभे कडे यामुळे सेचैल्स बेटे एखाद्या चित्रासारखी सुंदर दिसतात. साहजिकच सेचैल्सला जाण्यासाठी श्रीमंत पर्यटकांची व मधुचंद्राला येणार्या ...
पुढे वाचा. : समुद्री चाच्यांची मगरमिठी