... हे एक अत्यंत चांगलं लक्षण आहे  !  तुमचा लेख हृद्य आहे.'  श्रीवत्सजी म्हणतात ते खरे आहे. अशा मनाच्या हाकेला ओ देऊन आपण केलेल्या गोष्टी कधी कधी निरुत्साही करतातही, पण मनाच्या सशक्त्ततेने त्यावर मातही होते आणि मानसिक समाधान मिळते.  ध्येयवेडाजी, आपले अभिनंदन.