.. ह्यावरून सुचलेल्या दोन ओळी तुम्हाला नजर करतो :

नाव घ्यावे तुम्ही - एवढे माझे
नाव होते कधी फारसे काही !

तुम्हाला माझा प्रयत्न आवडला, बरं वाटलं - आभार !