पाऊल टाकून पुण्यनगरी हे दुसरे पत्र निघाले आहे, पण ते संध्यानंदच्या तोडीचे नाही, असे मला वाटते. पण, ही दोन्ही पत्रे रंजक आहेत. तुम्हाला भावणारं एखादं तरी सदर या पत्राच्या एखाद्या कोपऱ्यात वाचावयास मिळतेच.