जलदांमागे लाजणारा, आदित्य हा संदिग्धसा,    
हलक्याहाते अणुरेणूने, रंग आज भरतो आहे
सानथोर जीव सारे, मागती अभयाचे आंदण,    
गोठलेल्या धरित्रीचा, नवस आज फळतो आहे          ... छान, बऱ्याच ओळी स्वतंत्रपणे चांगल्या वाटल्या !