अप्रतिम विचार, आणि अश्याच आशयाचा अनुभव मला आताच केलेल्या भारत भेटीत आला, अमेरिकेतील मराठी आई वडिलांच्या शिकवणी काम करत आहेत, तुमचे हे लेख वाचाताना अजूनच मदत होत आहे.
सुंदर! प्रत्यक्षात अमेरिकेत आपली भारतीयांची मुले कशी वाढत आहेत ते योग्य शब्दात वर्णन केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
-सोहमव्योम