प्रीति,

लेख आवडला.

'ड्रेस-रिहर्सल झाल्यामुळे' - वा!

'यमाकडून सत्यवानाचा सदरा परत मागणाऱ्या सावित्रीची तडफ' - मस्त उपमा. (मला सत्यवानच परत मागितला होता असं आठवत होतं, सदरा विसरलो.)

मुळातच मला लहानपणापासूनच चतुष्पाद प्राण्यांचा फोबिया आहे... मस्त. (झुरळांचा नसावा असा आमचा नम्र अंदाज आहे. )

- कुमार