ज्यांना क्रिकेट आवडते, त्यांना क्रिकेटचा निर्भेळ, चोख आनंद काल सचिन तेंडुलकरने दिला. एकदिवसीय सामन्यांत २०० धावांचा विक्रम सचिनच्याच नावावर असायला पाहिजे होता, ही शोएब अख्तरची प्रतिक्रिया बोलकी आहे.