अहो पेठकर महाशय,

मराठी मध्ये प्रिय, मित्र वगैरे शब्द उपलब्ध असतांना हा परकीय भाषेचा वापर कशासाठी?

मराठीतून हाक मारा की, ती अधिक प्रभावी आणि आपुलकीची वाटेल.

आपला,

(मराठीप्रेमी) धोंडो भिकाजी जोशी- कडमडेकर.