अजून एक नवा शर्ट घेतला की हो. (तिथे तसं ध्वनीत होतंय ना? की नाही? ) फक्त यावेळी घेताना कुठे काळा डाग-बिग पडलेला नाहीय ना त्याची मात्र खात्री करून घेतली. :D