यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
इंग्रजी ही जगाची भाषा आहे. आपण नाकारलं, तरीही तिचं महत्व काही कमी होत नाही. इंग्रजी का वाढली, याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या भाषेनं तंत्रज्ञान आणि विज्ञान आत्मसात केलं. सामान्यांपर्यंत सामान्यांच्या भाषेत पोहोचवलं. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भाषेनं अन्य भाषांचा दुस्वास न करता त्यांच्यातील शब्द आपल्या भाषेत आणले. लोक बोलतात ती भाषा, हे ...