ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:

ही माझ्या आवडत्या रुबायांपैकी एक आहे.

मी काही दिवसांपूर्वी एकदा वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली होती की एका गुंडाचा सारसबागेच्या समोर खून झाला. तुम्हीही वाचली असेल. तो दर्शन घेऊन नुकताच बाहेर पडला होता आणि ...
पुढे वाचा. : सतरंजी