सचिन ही काही वर्षांनी एक आख्याईका बनून जाईल. आणखी २०० वर्षांनी जेव्हा भारतवर्षात इतिहास शिकवला जाईल तेव्हा इतिहासाचे तीन काळ असे असतील -
प्राचिन, अर्वाचीन आणि सचिन !
सचिन तु खरोखरच विक्रमादित्य आहेस. आम्ही वाट पाहत आहोत तुझ्या पुढच्या द्विशतकाची.
हॅटस् ऑफ टू यु!