'वेक अप सिद' (wake up sid) या करण जोहर च्या चित्रपटामध्ये 'मुंबई' ऐवजी 'बाँबे' असा उल्लेख आहे म्हणून त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु 'टाईम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्राच्या 'बाँबे टाईम्स' या पुरवणीच्या नावावर कोणीच आक्षेप घेत नाही हे कसे?