टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
ज्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, नुसते खेळलेच नाहीत, खेळाच्या दोन्ही अवतारात सर्वाधिंक धावा कूटल्या आहेत, सर्वाधिक शतके ठोकली आहेत, सर्वाधिक सामना तसेच मालिका वीराचे सन्मान पटकावले आहेत, सर्वाधिक भागीदार्या रचल्या आहेत त्याला सर्वात्तम मात्र मानता येत नव्हते ! काही शापच असे असतात, पण प्रत्येक शापाला उ:शाप हा असतोच असतो ! तो महान आहे असे सगळेच म्हणत पण महानतम नव्हे असे नियतीच जणू अनेकांकडून वदवून घेत होती. तो काहीच बोलत नव्हता, उतत नव्हता, मातत ...
पुढे वाचा. : शापित गंधर्वाला मुक्ती मिळाली !