विवेक विचार येथे हे वाचायला मिळाले:

अभियांत्रीकीची पदवी घेतलेला सोलापूरचा एक
तरुण समाजऋणाचे भान ठेवून अरुणाचल
प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक
सेवाकार्यात सहभागी होतो. तेथील समाज
जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. या
काळातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा सचिन भिडे यांचा हा लेख. अरुणाचल दिनाच्या (20 फेबु्रवारी) निमित्ताने....
"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'
"यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे
या श्रीसमर्थांच्या उक्तीचा मान ठेवत मी शाळेतील कार्यास आरंभ केला. जर काश्मीर भारतमातेचा मुकुट असेल, तर त्यात जडविलेला "कोहिनूर' म्हणजे ...
पुढे वाचा. : आठवणीतील अरुणाचल